- इगतपुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार… - इगतपुरीच्या शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालयात होणार मतमोजणी… - निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणी… - नगरपरिषद क्षेत्रातील 10 प्रभागांसाठी 10 स्वतंत्र टेबल… - प्रत्येक टेबलवर 4 कर्मचारी नियुक्त… - एकूण 100 अधिकारी व कर्मचारी होणार प्रक्रियेत सहभागी… - प्रत्येकी एक उमेदवार प्रतिनिधीला उपस्थित राहण्याची अनुमती - नगरपरिषद निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष,