जालना: माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा.
जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जेथलिया य
Jalna, Jalna | May 1, 2026 माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा. जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जेथलिया यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आज दिनांक एक शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतूर तालुक्यातील माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने जालना जिल्ह्यासह परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या