भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे व 'सुशासन दिना'चे औचित्य साधून आज दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान भंडारा येथे भव्य स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात आमदार डॉ. परिणय फुके यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून अटलजींच्या विचारांना कृतीतून अभिवादन केले. स्वच्छता आणि सुशासनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी डॉ. फुके यांच्यासोबत भंडारा नगरपरिषदेचे