जळगाव जामोद: उमापूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शाखेचे अनावरण संपन्न
आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी तालुक्यातील उमापूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या शाखेचे अनावरण संपन्न झाले यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन वाघ, जिल्हा सह संपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, विधानसभा संघटक भिमराव पाटील,तालुकाप्रमुख संतोष दांडगे, शहरप्रमुख रमेश ताडे यांची प्रमुख उपस्थिती होती.