हवेली: वाघोली येथील बकोरी रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे दुचाकीवरील विद्यार्थीनींचा अपघात, विद्यार्थीनी झाल्या जखमी
Haveli, Pune | Aug 25, 2025
वाघोली येथील बकोरी रोडची अवस्था फारच बिकट आहे. या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे व चिखल राडाराडा झाला आहे. यामुळे या...