नाशिक: उद्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रोश मोर्चा नाशकात काढण्यात येणार आहे रोहित पवार यांची नाशिक येथील स्वामीनारायण मंदिराज
Nashik, Nashik | Sep 14, 2025 नाशिकमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक दिवसीय कार्यकर्ता शिबिर होते आहे. राज्यभरातून नेतेमंडळी आणि कार्यकर्ते या अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. यासोबतच उद्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रोश मोर्चाही नाशकात काढण्यात येणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज वृत्तपत्रांमध्ये शरद पवारांच्या पक्षाकडून जाहिराती देण्यात आले असून 'देवा तूच सांग ना' या शीर्षकाखाली असलेल्या या जाहिराती सध्या चर्चेत ठरतायत. देवा भाऊंच्या जाहिरातीला हे उत्तर आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होत असून आम्ही निनाव