परभणी: मानवत येथील प्रकरणा बाबत पोलीस अधीक्षक कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांना घेतली भेट
मानवत तालुक्यातील मौजे इळद येथील सर्व सामान्य माणसावर गावातील काही जण मारहाण करून चुकिचे खोटे गुन्हे दाखल करित आहेत. या प्रकरणी परभणीतील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे रविवार दोन नोव्हेंबर रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी ऑडिसनल एसपी व स्थानिक शाखेचे पोलीस, पि आय पाटील यांची भेट घेवुन सविस्तर चर्चा केली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती