गांजा विक्रीसाठी बाळगणा-या एकास पोलिसांनी अटक कली आहे. ही कारवाई हिंजवडीत करण्यात आली आहे. मोहमद जब्बार सय्यद (वय ४०, रा. वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोनमधील पोलीस अंमलदार रवि प्रकाश पवार (वय ४०) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.