राळेगाव: गणेशवाडी फोड येथे मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत पार पडले आदी सेवा केंद्राचे उद्घाटन
आदि कर्मयोगी अभियानाअंतर्गत आदि सेवा केंद्राचे उद्घाटन गणेशवाडी पोड येथे आज दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत पार पडले. या उद्घाटन सोहळ्यास गणेशवाडी (पोड) ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.