वरोरा येथील काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष दिपाली माटे यांनी शुक्रवार दि.२८ नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माया राजूरकर यांची भेट आपले समर्थन जाहीर केले.