आज दिनांक 25 ऑक्टोबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी 3वाजता बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी गावकऱ्यांच्या वतीने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये उपस्थिती लावली आहे याप्रसंगी त्यांनी हभप नामदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन श्रावण सुद्धा केले आहे, यानंतर त्यांनी उपस्थित भावी भक्तांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला आहे यावेळी मराठवाडा गावातील व परिसरातील बालभक्त उपस्थित होते.