वर्धा: अतिवृष्टी पॅकेज पब्लिसिटी स्टंट असून सरकार शेतकऱ्यांना फसवलं आहे : अतुल वांदीले जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी (एसपी) पक्ष
Wardha, Wardha | Oct 21, 2025 अतिवृष्टीधारकांना मदतीची घोषणा केली मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीय,अतिवृष्टी पॅकेज हे पब्लिसिटी स्टंट आहे,सरकार शेतकऱ्यांना फास्टवत आहे