जालना: दुःखीनगर-बाजार गल्ली अतिक्रमणावर बुलडोझर; “पुन्हा अतिक्रमण झाल्यास थेट गुन्हे दाखल करा” — साद बिन मुबारक..
Jalna, Jalna | May 18, 2026 दुःखीनगर-बाजार गल्ली अतिक्रमणावर बुलडोझर; “पुन्हा अतिक्रमण झाल्यास थेट गुन्हे दाखल करा” — साद बिन मुबारक.. अतिक्रमण हटवताना महापालिकेचे काम कौतुकास्पद.. सामाजीक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांची प्रतिक्रिया.. 2022 पासून केलेल्या पाठपुराव्याला यश.. अतिक्रमण दिसल्यास स्वच्छता निरीक्षकांवर कारवाई करण्याची मुबारक यांची मागणी.. आज दिनांक 18 सोमवार रोजी दुपारी तीन वाजता मिळाले