निफाड: आशा वर्कर महिलेला रुग्णवाहिका चालकाने रुग्णवाहिका थांबवून अश्लील प्रस्ताव निफाड पोलीसानी केला गुन्हा दाखल
Niphad, Nashik | Oct 19, 2025 नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातून परतत असलेल्या आशा वर्कर महिलेला रुग्णवाहिका चालकाने रुग्णवाहिका थांबवून अश्लील प्रस्ताव दिला. या प्रकरणी संबंधित आशा वर्करने निफाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.