नागपूर शहर: रन ऑफ युनिटी चे आयोजन : शुभांगी देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसील
तहसील पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी आज दिनांक 31 ऑक्टोबरला दुपारी पाच वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, तहसील पोलीस ठाण्यातर्फे आज रन ऑफ युनिटी चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.