चाळीसगाव: घाट रोड भोई गल्लीतून २० वर्षीय तरुणी झाली बेपत्ता,चाळीसगाव शहर पोलीसात हरवल्याची तक्रार
Chalisgaon, Jalgaon | Apr 26, 2025
चाळीसगाव शहरात घाट रोड आहे. या रोडावर भोई गल्ली आहे. या गल्लीतील रहिवाशी मानसी मोरे वय २० ही तरुणी आपल्या घरात कोणाला...