तुमसर: उमरवाडा येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ३ ट्रॅक्टरवर तुमसर पोलिसांची कारवाई, ट्रॅक्टर चालक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Tumsar, Bhandara | Sep 2, 2025
तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथे दि. 31 ऑगस्ट रोज रविवारला रात्री वा.च्या सुमारास तुमसर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान...