वाशिम: ओला दुष्काळासंदर्भात केंद्राचे निकष बघून निर्णय घेतला जाईल,कृषिमंत्री दत्ता भरणे यांची माहिती पुन्हा ठोस आश्वासन नाही
Washim, Washim | Sep 20, 2025 ओला दुष्काळासंदर्भात केंद्राचे निकष बघून निर्णय घेतला जाईल, कृषिमंत्र्यांची माहिती पुन्हा ठोस आश्वासन नाही.ओला दुष्काळ साठी केंद्राकडे दाखवून दिले बोट... राज्यातील शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारचे निकष बघून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं वक्तव्य केलय. मात्र ठोस आश्वासन देणं त्यांनी पुन्हा जएकदा टाळलय. ते वाशिम जिल्ह्यातील अमानी परिसरात शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असतां