वाशिम: मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक 14 वर्षीय मुलगी बेपत्ता मानोरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
Washim, Washim | Aug 8, 2025
वाशिम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 14 वर्षाची मुलगी सहा ऑगस्ट रोजी शाळेसाठी बाहेर गेली मात्र...