अमरावती: महिलेचे संशयास्पद मृत्यू प्रकरण पोलीस आरोपीच्या शोधात राहुल नगर येथील घटना फेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत
महिलेचे संशयास्पद मृत्यू प्रकरण पोलीस आरोपीच्या शोधात पती म्हणून वावरणारा अद्यापही फरार स्थानिक राहुल नगर येथील घटना असून राहुल नगर येथे भाड्याच्या खोलीत लिव्ह अँड रिलायन्स शिप मध्ये राहणाऱ्या महिलेचा स्वयंशास्पद मृत्यू अहवाल प्राप्त न झाल्यामुळे पोलिसांनी कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल न झाल्याचे समजते तसेच ज्या व्यक्तीसोबत महिलादर्शिपमध्ये राहत होती त्याचा सुद्धा अद्यापही पत्ता न लागल्याने प्रकरणाचे गुंता गुंतवणूक वाढली आहे पुढील तपास पोलीस करत आहे.