धुळे शिक्षक पात्रता परिषद 28 हजार परीक्षार्थींनी दांडी मारली सहा जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे अशी माहिती 23 नोव्हेंबर रविवारी रात्री दहा वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 साठी 37 जिल्हास्तरावर एकूण 1423 केंद्रांवर घेण्यात आली पेपर एक आणि पेपर दोन साठी चार लाख 75 हजार 669 परीक्षा आर्थी प्रविष्ट होते त्यापैकी 28 हजार 939 परीक्षा अर्थिनी दांडी मारली राज्यात सहा जणांना परीक्षा केंद्रात बाहेर काढण्यात आले पेपर एक साठ