जालना: ‘प्रभू श्रीरामांचा आदेश — गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा करा, एकही दोषी सुटता कामा नये’ — ॲड. महेश धन्नावत यांचा संतप्त इशा
Jalna, Jalna | Jun 28, 2026 ‘प्रभू श्रीरामांचा आदेश — गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा करा, एकही दोषी सुटता कामा नये’ — ॲड. महेश धन्नावत यांचा संतप्त इशारा. आज दिनांक 28 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार राम मंदिर निधीच्या नावावर झालेला घोटाळा व चोरी हा सरळ सरळ प्रभू श्रीरामांचा अपमान आहे आणि आता गप्प बसण्याची वेळ संपली आहे, असा संतप्त इशारा जालना येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. महेश धन्नावत यांनी दिला आहे. श्रीरामाच्या नावाने गोळा केलेला पै-पै लुटून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या हरामखोरां