25 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार येशीराज्यम नारायणस्वामी यांची आरोपी आशिष बेलेकर, नलिनी बेलेकर, इंद्रायणी वासनिक, जितू ठाकूर यांनी बनावट कागदपत्रे दाखवून एका प्लॉटचा एक करोड 60 लाख रुपयांमध्ये विक्री सौदा केला. दरम्यान नारायण स्वामी यांनी 60 लाख 50 हजार रुपये दिले. त्यांनी कागदपत्राची पाहणी केली असता ती बनावट असल्याचे त्यांना लक्षात आले आरोपींनी त्यांना दहा लाख रुपये परत केले तसेच आरोपींनी दुसऱ्याच्या नावाचे प्लॉटचे बनावट कागदपत्रे करून नारायण स्वा