*Nashik Breaking* - नाशिकमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचा रोड शो - रोड शो दरम्यान शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गाडीचे टायर पंचर - पंचर गाडीतूनच खा.श्रीकांत शिंदे यांचा रोड शो सुरू - गाडीमध्ये मंत्री दादा भुसे,माजी खासदार हेमंत गोडसे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी यांची गर्दी - रोड शो सुरू असताना रोड शो साठी असलेली गाडी पंचर