विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बड्डेला पोलीस स्टेशन अंतर्गत दोन्ही वस्ती बडनेरा येथे घडले असून फुलांच्या झाडाची फांदी वेळाने तोडत असताना महिलेचा विजेचा धक्का बसला की खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली तिला सामान्य दाखले केले या संदर्भात मंडळाचे मर्ग दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.