गंगापूर: लासुर स्टेशन येथे अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या वर कारवाई
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे दि ३० सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजी मंडईतील एका किराणा दुकानात छापा मारला असता. दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला, सुगंधीत सुपारी आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला