चंद्रपूर: कायमस्वरूपी पट्टे देण्याच्या प्रक्रीयेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक
Chandrapur, Chandrapur | Sep 8, 2025
चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार...