जळकोट: तालुक्यात खळबळ. जगळपूर येथील शेतात आढळला अति विषारी घोणस सर्पमित्राने केली सापाची सुटका
Jalkot, Latur | Nov 29, 2025 जळकोट तालुक्यातील जगळपूर येथील शेतकरी व्यंकटेश पाटोदकर यांच्या शेतामध्ये अति विषारी असा घोणस साप दिसून आला सर्पमित्र अमोल शिरूरकर यांनी या सापांना पकडून जंगलात सोडून दिले