चोपडा: वैजापूर गावाकडून नागलवाडी जाणाऱ्या रस्त्यावर आडगाव फाट्याजवळ गोवंश पकडले,एक जण फरार,चोपडा पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Sep 14, 2025
चोपडा तालुक्यात वैजापूर हे गाव आहे. या गावातून नागलवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर आडगाव फाटा आहे. या फाट्याजवळ एक अनोळखी...