राधानगरी: गणेशोत्सवात डॉल्बी, कर्कश सायलेन्सर वापरल्याने नियम भंग करणाऱ्या गणेश मंडळावर राधानगरी पोलिसांची कारवाई
Radhanagari, Kolhapur | Aug 28, 2025
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांच्या निर्देशानुसार...