पुसद तालुक्यातील इंदिरानगर येथे सतीश हरदवाज ठाकूर यांनी त्यांची स्विफ्ट डिझायर ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने साडेतीन लाख रुपये किमतीची वाहन बनावट चाबीने सुरू करून चोरून नेल्याची घटना घडली असून सदर प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास शहर पोलिसांमार्फत सुरू आहे.