जालना: जालना जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी..
नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन...
Jalna, Jalna | Jul 2, 2026 जालना जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी.. नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन... आज दिनांक 2 गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या