यवतमाळ: हिवळणी पालमपट येथे जुन्या वादातून तिघांनी एकाला मारहाण करीत धमकावले
जुन्या वादातून तिघांनी एकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली ही घटना 27 नोव्हेंबर रोजी हिवळणी पालमपट घडली. खंडाळा पोलिसात तिघांविरुद्ध महाराणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे