अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ मध्ये कुमार वाकडे बिनविरोध निवडून आले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खाते उघडले आहे उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला