चांदूर बाजार: करजगाव येथे अवैधगुटखा विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त
Chandurbazar, Amravati | Aug 23, 2025
शिरसगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील करजगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून, वाहनासहित 11 लाख 29 हजार 680...