अमरावती: लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, फ्रेजेरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
instagram वर ओळख झाल्यानंतर एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेम जाळ्यात ओढून तिला लग्नाच्या आम्हीच दाखवले त्यानंतर त्याच्यावर अत्याचार केल्याने ती आता गर्भवती झाली असून याप्रकरणी फ्रिजर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात पोलिसांनी अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी अमरावतीला आपल्या नातेवाईकांकडे राहिला आली होती.