शिरोळ: शांतता,पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमांसह गणेशोत्सव साजरा करा, पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांचे मंडळांना आवाहन
Shirol, Kolhapur | Aug 26, 2025
कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांनी यावर्षीचा गणेशोत्सव डॉल्बी-मुक्त शांतता,पर्यावरणपूरक आणि...