नांदेड: पुरग्रस्तांच्या सर्वेक्षणात अनियमितता विविध मागण्यासाठी सीटु आणि भीम आर्मी आजाद समाज पार्टिचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन
Nanded, Nanded | Sep 3, 2025
नांदेड जिल्ह्यात व शहरात गेल्या आठवड्यात १८७ मीली मिटर पेक्षा जास्त पाऊस पडून अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले...