ब्रह्मपूरी: ब्रह्मपुरी आरमोरी मार्गावर धावत्या कारणे घेतला पेट कार जाळुन खाक सुदैवाने जीवित हानी टळली
ब्रह्मपुरी आरमोरी मार्गावर एका धावत्या कारला अचानक आग लागली आणि काल जळून खाक झाली आहे या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीचे नेमके कारण कडू शकले नाही