निलंगा: लातूरच्या जवान समाधान महिपती मधाळे यांना जम्मूत वीरमरण
Nilanga, Latur | Oct 21, 2026 लातूर जिल्ह्यातील कासार बालकुंदा गावच्या जवान समाधान महिपती मधाळे यांना जम्मू-काश्मीरमध्ये देशसेवा करताना वीरमरण झाले आहे. ते ७ महार रेजिमेंटमध्ये त्यांनी कर्तव्य बजावले.