जालना: डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जालना महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण अभिवादन..
Jalna, Jalna | Jun 25, 2026 डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जालना महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण अभिवादन.. आज दिनांक 25 गुरुवर रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि प्रखर राष्ट्रवादी विचारवंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने काल बुधवार रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. महानगरपालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात महापौर सौ. वंदना मगरे,