नगर: राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दर्शविला पाठिंबा
दिवाळीच्या खरेदी दरम्यान हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी याबद्दल चर्चेत आलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षनेते अजित पवार यांनी कारणे दाखवा नोटिसा पाठवण्याची घोषणा केली होती या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांना स्पष्ट पाठिंबा दर्शवला आहे आमदार संग्राम जगताप यांनी काही चुकीचे बोलले नाही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि नोटीसला उत्तर देण्याची त्यांची पूर्ण क्षमता आहे.