नगर: अहिल्यानगर शहरात पाणीच पाणी; अर्बन बँक समोरील जुना वाडा कोसळला
अहिल्यानगर शहरात आज पहाटे पासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. सततच्या पावसामुळे नगर अर्बन बँकेसमोरील जुना धोकादायक वाडा कोसळला आहे. यामध्ये कोणतेही जीवित हानी झाली नाही