लोहा: माळाकोळी येथे कार आणि मोटरसायकलचा अपघात या अपघातात मोटरसायकल वरील महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मोटरसायकल चालक गंभीरजखमी
Loha, Nanded | Oct 8, 2025 आज दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान माळाकोळी येथे नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि मोटरसायकलचा अपघात झाला या अपघातात मोटरसायकल वरील महिलेचा जागीच मृत्यू झाला असून मोटरसायकल चालक गंभीर जखमी माळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लोहा येथील शासकीय रुग्णालयात जखमीला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अपघाताचा पुढील तपास माळाकोळी पोलीस करीत आहे