Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

श्रीराम जन्मभुमी आंदोलनाचे जनक डॉक्टर प्रवीण तोगडिया गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोडवरील अंजली दवाखान्यात मार्गदर्शन करणार

Sakoli, Bhandara | Apr 15, 2026
डॉक्टर प्रवीण तोगडिया आज साकोलीत साकोली श्रीराम जन्मभुमी आंदोलनाचे जनक, संस्थापक अध्यक्ष तसेच आंतरराष्ट्रीय बजरंग दल, हिंदू हृदय सम्राट डॉ. प्रविणभाई तोगडीया हे साकोली येथील अंजली हॉस्पिटल येथे विशेष कार्यक्रमासाठी 16 एप्रिल ला उपस्थित राहणार आहेत . सर्व हिंदू बांधवानी व बजरंगीनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नेत्रचिकित्सक डॉ. ओमेंद्र येळे यांनी केले आहे १६ एप्रिल गुरुवारी दुपारी ४ वाजता अंजली डोळयांचा दवाखाना नागझिरा रोड, भारत सभागृह जवळ, जमनापूर/साकोली येथे डॉक्टर प्रवीण तोगडिया हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत

MORE NEWS