दीपस्तंभ प्रतिष्ठान आयोजित व डॉ. विद्याताई चौधरी यांच्या वतीने आशासेविकांच्या संघर्ष, जिद्द आणि सेवाभावाला सन्मान देणाऱ्या ‘आशा’ चित्रपटाचे 20 डिसेंबर रोजी जिंतूर येथे खुशी मल्टिप्लेक्स चित्रपट गृहात मोफत प्रदर्शन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह मोठया संख्येने आशा सेविकांनी उपस्थित राहून चित्रपटाचा आनंद घेतला.. आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशासेविकांच्या कार्याची दखल घेत समाजाला जागृत करणारा हा चित्रपट प्रत्येकासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. असे मत पालकमंत्