दर्यापूर: मध्यरात्री घरात घुसून झोपलेल्या महिलेसोबत अश्लील वर्तन करुन केला विनयभंग;येवदा पो.स्टे.हद्दीतील घटना
दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात घरात घुसून झोपलेल्या महिलेसोबत अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केल्याची घटना आज मध्यरात्री १:१५ मिनिटांनी उघडकीस आली आहे. फिर्यादी महिला (वय ३०) ही घरात झोपलेली असताना घरात अचानक कशाचा तरी आवाज आल्याने ती महिला दचकून उठली तिच्या समोर आरोपी अनिकेत गजानन सोळंके वय २१ वर्ष रा.भामोद हा उभा दिसला आणि तो पँट खाली करुन अश्लील वर्तन करीत असल्याचे दिसून आल्याने फिर्यादी महिलेने आरडाओरड करत तिच्या पतीला उठवायला गेली असता आरोपीने तेथून पळ