बरबसपुरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरोडा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य जगदीश(बालू) बावनथडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे कार्यकर्ता विजय बारापात्रे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरोडा तालुकाध्यक्ष खुमेंद्रजी रहांगडाले माजी युवक अध्यक्ष देवेंद्र चौधरी, प्रा.खिमेंद्रजी चौधरी चौधरी पत्रकार सोनुभाऊ टेंभेकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.