वसई रोड रेल्वे स्थानक येथे आरपीएफ आणि जीआरपी मार्फत करण्यात आले. रेल्वे स्थानकात संदिग्ध गोण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल करत रेल्वे स्थानक परिसराची तपासणी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून करण्यात आली, त्याचप्रमाणे प्रवाशांना सुरक्षित करण्यात आले. प्रवासी सुरक्षेला प्राथमिकता देण्याच्या अनुषंगाने हे मॉक ड्रिल करण्यात आले.