जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक व पदवीधर मतदार संघातील मतदान नोंदणी संदर्भात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि बल्लारपूर विधानसभा काँग्रेसचे निरीक्षक उमाकांत अग्निहोत्री, काँग्रेसचे प्रदेश सचिव, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका व शहर काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आज दि 17 ऑक्टोबर 12 वाजता पार पडली